एक्स्प्लोर
Yavatmal Dam : यवतमाळमधील बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात : ABP Majha
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पर्ज्यमान झाल्याने प्रकल्पाच्या जलाशय पातळी मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटिमटरने उघडण्यात आले आहेत.. यातून 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र























