एक्स्प्लोर
World Cup2023:वनडे विश्वचषकात दोन सामने,पहिला बांगलादेश-अफगाणिस्तान तर दुसरा दक्षिण आफ्रिका-श्रीलंका
वनडे विश्वचषकात आज दोन सामने असणार आहेत. पहिला सामन्यात बांगलादेशचा मुकाबला अफगाणिस्तानशी आहे. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. प्रत्येक संघाचा आपापल्या सलामीच्या लढतीत विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आनरिख नॉर्किए या वेगवान गोलंदाजांविनाच विश्वचषकात खेळावे लागणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ प्रमुख लेग-स्पिनर वानिंदू हसरंगाविनाच या स्पर्धेत खेळणार आहे.
आणखी पाहा























