एक्स्प्लोर
Shiv Sena on Operation Ganga : 'ऑपरेशन गंगा' नावावर शिवसेनेचा आक्षेप! : Sanjay Raut : ABP Majha
युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या मोहिमेला ऑपरेशन गंगा असं नाव देण्यात आलंय. या नावावर आता शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित करत शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधलाय. तसंच युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी असंही शिवसेनेनं म्हटलंय.
आणखी पाहा























