एक्स्प्लोर
Oil Prices : युद्धाच्या वणव्यात तेलाचे दर भडकले; रशियातून तेल निर्यातीवर निर्बंध ABP Majha
युद्धाच्या वणव्यात तेलाचे दर भडकले; रशियातून तेल निर्वातीवर निर्बंध. रशिया-युक्रेन युद्धाचे जगभरात परिणाम होतायेत..त्यातच आता ब्रेंट क्रूड ऑईल प्रति बॅरल ११९ डॉलरवर गेलंय. सप्टेंबर २०१२ नंतर पहिल्यांदाच ही उच्चांकी वाढ आहे.
आणखी पाहा























