एक्स्प्लोर
Nasa Asteroid : 18 जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह, नासाकडून धोक्याचा इशारा
18 जानेवारीला एक लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा नासानं दिलाय. हा लघुग्रह पृथ्वीपासून 12 लाख मैल दुरवरून जाणार आहे. हे अंतर दूरचं वाटत असलं तरी पृथ्वीसाठी काहीसं धोकादायक असल्याचं नासानं म्हटलंय. यापूर्वी केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. त्यात डायनासोर नष्ट झाले होते. आता या दुसऱ्या लघुग्रहाचा पृथ्वीला काहीसा धोका आहे. जर गुरुत्वाकर्षणामुळे लघुग्रह पृथ्वीकडे खेचला गेला तर पृथ्वीवर संकट येऊ शकते.
आणखी पाहा























