एक्स्प्लोर

Horoscope Today 14 March 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अखेर शनिदेवांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 March 2026: आज शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 March 2026:  वैदिक पंचांगानुसार, आज 13 मार्च 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस बरेच दिवसांपासून अडकलेला घरातील प्रश्न सामोपचाराने सुटेल, घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी होईल 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस कुटुंबीयांच्या आग्रहाखातर करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल, एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायामध्ये अचानक बदल संभवतात. त्याबद्दल जमवून घेणे थोडे अवघड जाईल 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे, ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टींचाही विचार आवश्यक करा, धंद्यामध्ये भरपूर स्पर्धा असली तरी सर्वांना पुरून उराल 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस महिलांना घरचे आणि बाहेरचे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल, अति भावनांच्या आहारी जाऊ नका 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सद्यस्थितीचा विचार करून मार्ग आखा, विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी करावेसे वाटेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायामध्ये कामात बदल होऊ शकतो, जी कामे ठरवाल ती कामे लवकर होण्यासाठी वेगळा पर्याय निवडाल 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस मुले प्रचंड लहरी आणि हेकट बनतील, त्यांच्या या वागण्याचा थोडा त्रास होईल 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, पचेल आणि रुचेल एवढेच खा, नाहीतर पचनशक्ती बिघडण्याची शक्यता 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस पटकन उरकणारी कामे कराल, महिलांना घरात जास्त तडजोड करावी लागेल 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस काम कमी आणि त्याचा गाजावाजा जास्त होण्याची शक्यता आहे, प्रवासाचे योग वारंवार येतील

ही वाचा>>

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा तिसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार! 4 राशींची लॉटरी, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 April 2026 : आज अक्षय्य तृतीयेनिमित्त 5 राशींना होणार धनलाभ, देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात येणार सोनं-चांदी; वाचा आजचे राशीभविष्य
आज अक्षय्य तृतीयेनिमित्त 5 राशींना होणार धनलाभ, देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात येणार सोनं-चांदी; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल मालव्य राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल मालव्य राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
Bhendwal Bhavishyvani 2026: इराण-अमेरिकेमधील युद्ध शमणार की भडकणार? साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळची आज होणार घट मांडणी, भाकितांकडे साऱ्याचं लक्ष
इराण-अमेरिकेमधील युद्ध शमणार की भडकणार? साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळची आज होणार घट मांडणी, भाकितांकडे साऱ्याचं लक्ष
Akshay Tritiya 2026: आज अक्षय्य तृतीयेला चक्क 7 राजयोगांचा धमाका! 4 राशींच्या ओंजळीत सुख, लक्ष्मी-कुबेर कृपेने श्रीमंतीकडे वाटचाल, तुमची रास?
आज अक्षय्य तृतीयेला चक्क 7 राजयोगांचा धमाका! 4 राशींच्या ओंजळीत सुख, लक्ष्मी-कुबेर कृपेने श्रीमंतीकडे वाटचाल, तुमची रास?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Embed widget