एक्स्प्लोर
Seriya : ISIS कमांडर अबू इब्राहिम अल-हाशिमीचा अमेरिकी सैन्याकडून खात्मा | ABP Majha
आयएसआयएसचा कमांडर अबू इब्राहिम अल-हाशिमीचा सीरीयामध्ये अमेरिकी सैन्याकडून खात्मा करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी यानं स्वत:सह आपल्या कुटुंबाला स्फोटकानं उडवलंय. अशीही माहिती समोर आली आहे. यामध्ये सहा मूलं आणि चार महिलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























