एक्स्प्लोर
Advertisement
Imran Khan Injured in Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी
Imran Khan Injured in Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवालामधील रॅलीवर गोळाबार करण्यात आला.. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.. हल्ला झाल्यानंतर अल्लाहने मला नवं आयुष्य दिलं, अल्लाने मला नवं आयुष्य दिलं अशी प्रतिक्रिया इम्रान यांनी दिलीय.
विश्व
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
Israeli Lebanese conflict : इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला, युद्धभूमीतून ग्राऊंड रिपोर्ट
Shailendra Deolankar On Iran Israel: भारतीयांनी इराणमध्ये प्रवास करणं टाळा, परराष्ट्र खात्याचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement