एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crude Oil Price hike : कच्च्या तेलाच्या किमती 99 डॉलर्सपार, गेल्या सात वर्षातली विक्रमी किंमत
कच्च्या तेलाच्या किमती ९९ डॉलर्सपार गेल्यात , गेल्या सात वर्षातली विक्रमी किंमत आहे.. रशिया आणि युक्रेन देशातील संघर्षामुळे ब्रेंट क्रूड ऑईल महागलं आहे.. जगातील सर्वाधिक तेल उत्खनन करणाऱ्यांमध्ये रशियाचा समावेश आहे.. नवीन वर्ष 2022 मध्ये क्रूड ऑईल किंमतीत 20 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून सातत्यानेक्रूड ऑयलचे दर वाढत आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी क्रूड ऑयलची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर इतकी होती. जी आता प्रति बॅरल 97 डॉलर इतकी झाली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून ते आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑईल बाजारात जरी क्रूड ऑयलची किंमत वाढली असली, तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही
विश्व
Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement