Climate Change Special Report : तीव्र उष्णता, दुष्काळ आणि महापुरामुळे भारतासोबतच विकसनशील देश त्रस्त
तीव्र उष्णता, दुष्काळ आणि महापुरामुळे भारतासोबतच इतर विकसनशील देश त्रस्त झाले आहेत. वातावरणीय बदलाच्यापरिणामांमुळे भारतासोबतच अनेक विकसनशील देशांना फटका बसतोय. नुकताच पाकिस्तानात आलेला महापूर हे त्याचं उत्तमउदाहरण. भारतही त्याला अपवाद नाही. महापूर, दरडी कोसळण्याच्या घटना, कमी वेळेत पडणारा अधिकचा पाऊस किंवा कडाक्याचाउष्मघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. विकसित देशांकडून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, हरित वायूंचेउत्सर्जन आणि खनिज इंधनाच्या अतिवापरामुळे वातावरणात बदल होतायत आणि त्याचा फटका वातावरण बदलांच्या माध्यमातूनविकसनशील देशांना होतोय. त्यामुळे विकसनशील देशांना नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी जोर धरु लागलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
