एक्स्प्लोर
Shahid Afridi: आफ्रिदी, हाफिज निवडणुकीच्या रिंगणात ABP Majha
पाकिस्तानात सध्या राजकीय संकट निर्माण झालंय. अविश्वास प्रस्तावामुळे पाकिस्तान संसद बरखास्त करण्यात आलीय. त्यानंतर पाकिस्तानात निवडणूक घेण्याची मागणी इम्रान खान यांनी केलीय. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंववर विश्वास दाखवलाय. शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद हाफिज आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आफ्रिदी आणि हाफिज आता इम्रान खान यांच्या पक्षाच्या तिकीटावर निव़डणूक लढणार आहेत.
आणखी पाहा























