एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात शाळा, महाविद्यालयं बंद; बुरखा, हिजाबची दुकानं वाढली ABP Majha
अफगाणिस्तानमध्ये २० वर्षांची लोकशाहीवादी राजवट उलथवून कट्टर परंपरावादी तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर तिथल्या शाळा, महाविद्यालयांना टाळी लागलीत. महिलांना बुरखा घालण्याची सक्ती सुरु झाल्यानं जागोजागी निळा बुरखा आणि हिजाबची दुकानं दिसू लागलीत. बुरख्याच्या किमतीही वाढल्या आहेत. मोठ्या वयाच्या मुलींना शाळेत पाठवू नका असा फतवाच तालिबान्यांनी काढलाय. अफगाणिस्तानात महिलांना आता वाईट दिवस येणार आहेत. तिथं जे चाललंय ते धक्कादायक आणि चक्रावून टाकणारं आहे, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांत अफगाण युवा प्रतिनिधी राहिलेल्या आयेशा खुर्रम हिनं दिलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















