एक्स्प्लोर
Ukraine : 242 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं विमान दिल्लीत
युर्केनवर हल्ल्याची तयारी रशियानं केलीय आणि युद्धाचे ढग दाटलेल्या युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सुमारे 20 हजार भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमधून 242 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं पहिलं विमान रात्री भारतात परतलं. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि अन्य नागरिकांना घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता निघालेलं विमान रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी दिल्ली विमानतळावर उतरलं. मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडल्याची भावना यापैकी काही नागरिकांनी व्यक्त केली, तर सरकारच्या सूचनेनुसार परतल्याचं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Russia ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Ukraine Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Russia Ukraine Russia Ukraine News Ukraine News Indians Airlifted Ukraine Indian Ukraineविश्व
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
चंद्रपूर
महाराष्ट्र
राजकारण





















