एक्स्प्लोर
Kabirdas Maharaj : कबिरदास महाराज बंजारा समाजाचे नवे धर्मगुरु, राजिलक समारोहासाठी भाविकांची गर्दी
Kabirdas Maharaj : कबिरदास महाराज बंजारा समाजाचे नवे धर्मगुरु, राजिलक समारोहासाठी भाविकांची गर्दी
आज संत सेवालाल महाराज यांची 284 व्या जयंतीनिमित्त पोहरादेवीत बंजारा भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे... तर धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांच्या धर्मपिठाचे पिठाधिश म्हणून त्यांचे वंशज असलेले कबिरदास महाराज यांची घोषणा करून आज लगेच राजतिलक समारोह हजारो बंजारा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे... दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यानंतर ही सर्वात मोठी घोषणा झाली हे विशेष आहे.
वाशिम
Devendra Fadanvis Washim Speech : मराठी भाषेला अभिजात दर्जा, फडणवीसांकडून मोदींचे आभार
Ajit Pawar Washim Speech : पंतप्रधान मोदींसमोर कुणाला दम भरला, नेमकं काय घडलं? #abpमाझा
Sanjay Rathod Full Speech Washim : बंजारा समाजासाठी विविध मागण्या ;पंतप्रधानांसमोर हिंदीतून भाषण
PM Narendra Modi Speech Poharadevi Washim : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलं
PM Modi Pohradevi : पारंपारिक वेष धारण करून बंजारा समाजातील महिला मोदींचं स्वागत करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement