एक्स्प्लोर
Wardha Heavy Rains : वर्ध्यात 15 तासांपासून संततधार, हिंगणघाटमधील काही घरांमध्ये शिरलं पाणी
वर्ध्यात गेल्या 15 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. हिंगणघाट येथे काही घरात पाणी शिरले आहे. वर्ध्यात सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर


















