एक्स्प्लोर
Thane :गणपती, नवरात्रीनंतर आता दिवाळीतही 'सामना', ठाण्यातील तलावपाळीत यंदा शिंदे गटाची दिवाळी पहाट
ठाण्यातील तलावपाळीत यंदा दिवाळी पहाट शिंदे गटाची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला हायकोर्टाचा दणका बसलाय. मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. ठाणे मनपानं राजकीय हेतूनं निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















