एक्स्प्लोर
Thane Red Alert : ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्कचेचं आवाहन
Thane Red Alert : ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्कचेचं आवाहन
ठाण्यात आज सकाळपासून पावसानं धुमशान घातलंय. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, तसंच लोकल खोळंबल्यानं ठाणे रेल्वे स्थानकातही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
Tags :
Thaneआणखी पाहा