एक्स्प्लोर
Thane Covid 19 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या आरोग्य यंत्रणेची किती तयारी? ABP Majha
Thane Covid 19 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या आरोग्य यंत्रणेची किती तयारी? ABP Majha
चीनमधली परिस्थिती पाहता केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महापालिकांनाही विशेष आदेश देण्यात आले आहेत शिवाय पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या गोष्टींच्यावरुन गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती ती गोष्टीं पुन्हा उद्भवू नयेत याकरिता विशेष खबरदारी घेतली जातेय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion