एक्स्प्लोर
Advertisement
Thane : ठाण्यात मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्काची नजर
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या पार्टीचं आयोजन करणाऱ्या ठाणेकरांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही करडी नजर राहणार आहे. बेकायदेशीर मद्यविक्री, मद्यनिर्मिती आणि मद्यतस्करीसोबतच विनापरवाना मद्य पार्टी आयोजित करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्यांनी मद्य प्राशन करण्याचा परवाना घेणे आवश्यक आहे. मोठ्या व्यावसायिक पार्टीसाठी २२ हजार तर लहान व्यावसायिक पार्टीसाठी ११ हजार रुपयांचं शुल्क आहे.
ठाणे
Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन
Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन
Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल
Dombivli MIDC Fire : कंपन्या तात्काळ बंद करा; एमआयडीसीतील स्थानिक संतापले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement