एक्स्प्लोर
Parliament Smoke : संसदेत घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅण्डलप्रकरणी चौकशी,कल्याण पोलीस अॅक्शन मोडवर
संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलिस अॅक्शन मोडवर आलेेत.. कल्याणमधील अहिल्याबाई चौकातील फटाका विक्रेत्यांची चौकशी सुरू केली जातेय.. दिल्ली पोलिसांकडून विचारणा होण्याआधीच कल्याण पोलिसांनी चौकशी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता संसदेतील घुसखोरीचे धागेदोरे लातूरपाठोपाठ कल्याणपर्यंत पोहचल्याचे दिसतंय..
आणखी पाहा






















