एक्स्प्लोर
Bhayandar : लग्नात मुहूर्ताआधी घोळ, लिफ्टमध्ये अडकली वधू; भाईंदरमध्ये घडली घटना
लग्न म्हटलं की घाई ही असते. लग्नात काही कमी पडून नये म्हणून दोन्ही बाजूची मंडळी प्रयत्न करत असतात. मात्र जर वधूच मंडपात आली नाही तर... असाच काहीसा प्रकार भाईंदरमध्ये घडलाय.. लग्नाची घटीका जवळ येऊ लागली. वधू विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली सुद्धा, पण लिफ्टमधून जात असताना लिफ्ट बंद पडली.. लिफ्ट अचानकपणे बंद पडल्यानं सगळ्याची धावाधाव सुरु झाली. त्यानंतर अग्निशनम दलाच्या जवानानांना बोलावण्यात आलं, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत, २० मिनिटांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढलं.. मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि वधू वराचं लग्न सुखरूप पार पडलं.
ठाणे
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Thane Shiv Sena : ठाण्यात युती अडचणीत, शिवसेना स्वतंत्र प्रचाराचा नाराळ फोडणार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















