एक्स्प्लोर
Marathi Bhasha Din | मराठीतील चुका सुधारण्यासाठी अॅप, निवास पाटील तरुणाकडून निर्मिती
संगणकावर मराठीतूनकाम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. मराठीमधील शब्द लिहिताना चुका होता. त्यावर एका तरुणाने पर्याय शोधून काढला आहे. त्याने एक अॅप तयार केलं आहे. त्यामध्ये एखादा मराठी शब्द तुम्ही चुकीचा लिहिला तर तो बरोबर करता येतो. ऱ्हस्व-दीर्घ चुका दुरुस्त होतात. राधानगरी तालुक्यातील निवास पाटील या तरुणाने हे अॅप बनवलं आहे. त्यासाठी त्याला चार वर्षे काम करावं लागलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















