एक्स्प्लोर
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा ट्विटरला झटका, स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट Koo वर केलं अकाऊंट ओपन
शेतकरी आंदोलनात संघर्षाचं केंद्र ठरलेल्या ट्विटरला धक्का देण्याची रणनीती केंद्र सरकारनं सुरु केल्याची चर्चा आहे. ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडलं आहे, घरेलू कंपनीने ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारनं 257 अकाउंटवर बंदी घालण्याची केलेली विनंती ट्विटरनं फेटाळली होती. त्यानंतर हा बदल दिसून येतोय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















