एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | निवडुंगापासून बायोमिथेन गॅसची निर्मिती, DIPEX 2020 प्रदर्शनात विद्यार्थ्याचा प्रयोग
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 मार्च 2020 दरम्यान संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर "डीपेक्स -2020" या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र आणि गोव्यातील जवळपास 265 प्रकल्प सादर करण्यात आले होते. कृषी व जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात दुष्काळी शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. निवडुंग अर्थात कॅक्टसची लागवड करून त्या पासून बायोमिथेन गॅसची निर्मिती कशी शक्य हा प्रयोग सादर केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























