![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Solapur Crime : मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण
Solapur Crime : मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण
मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत सोलापुरात एका भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. अयान मुर्तूज बागवान असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. अयाविरोधात परिसरात राहणाऱ्या मुलींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला. याचाच जाब विचारत मुलीच्या भावाने आपल्या मित्रांसह अयानला रिक्षात बसवून एका ठिकाणी नेले. तिथे त्याला अमानुष मारहाण केली. दरम्यान अयानला मारहाण केल्याने १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण वैयक्तिक असून कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. पोलीस कसून चौकशी करत असल्याची प्रतिक्रिया सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
![Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/cba30f0e1c351089ac5f620d6bfdaa2a1718518872821718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/c33f9b30decd3e9ce043ab53c09df146171818953769890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/5bf2a106955a3d91d51c9c19ac7f5d62171810883633490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/d64960f56ff20e2779933b46672139841717997202267719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/bac6cc2a4e1eea1c100eceee734d73fd1717481030171261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)