एक्स्प्लोर
Siddheshwar Dam Overflow | हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण 100% भरलं, नांदेड-हिंगोलीतील शेतकऱ्यांना फायदा!
महाराष्ट्रात पावसाचं थैमान सुरू आहे. राज्यभरात ठिकठिकाणी धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होतेय. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणसुद्धा 100% भरलं आहे. तर येलदरी आणि खडकपुर्णा धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटर मधून कोसळणाऱ्या पाण्यामुळे आकर्षक असा धबधबा निर्माण झाला आहे. या धबधब्या मधून सध्या वाहणारे पाणी नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत आहे.
महाराष्ट्र
Mahakumbh Mela Stampede :घटनास्थळी कचराच कचरा..,चेंगराचेंगरीनंतरची दृश्य
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Mahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement