एक्स्प्लोर
Uttar Pradesh मधील Mathura मध्ये भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू : ABP Majha
उत्तर प्रदेशातील मथुरेतही भीषण अपघात झालाय. कार अपघात चिमुकल्यासह सात जणांचा मृत्यू झालाय. या कारमध्ये नऊ जण प्रवास करत होते. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत नागरिक हरदोई जिल्ह्याचे रहिवाशी असल्याची माहिती मिळतेय..
रायगड
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















