एक्स्प्लोर
Advertisement
Satara Lok Sabha 2024 : उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढण्यावर ठाम, साताराच्या जागेवरून तिढा कायम
Satara Lok Sabha 2024 : सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम, उदयनराजे भाजपच्याच तिकिटावर लढण्यावर ठाम
साताऱ्याच्या जागेवरुन महायुतीतील तिढा कायम आहे. खासदार उदयनराजे भसले यांची भाजपाच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी कमळ चिन्ह असलेले स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल झाले आहेत. आज दुपारी तीनच्या सुमारास शिरवळ ते सातारा खासदार उदयनराजे भोसले यांचं जागोजागी भव्य स्वागत होणार आहे. एकीकडे स्वागत सोहळा होत असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने साताऱ्यावरचा आपला दावा सोडलेला नाही. सातारा लोकसभा राष्ट्रवादीच लढेल, भाजपचे वरिष्ठ उदयनराजेंची समजूत काढतील, अशी प्रतिक्रीया अजित पवारांनी मंगळवारी दिली आहे. यामुळे साताऱ्याच्या जागेवरुन महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
सातारा
Congress Protest Satara : कोल्हापूर , साताऱ्यात खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात
Satara Powai Chowk Waghnakh : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री दोन राजे, साताऱ्यात पावर शो!
Satara Waghnakhe : लंडनहून आणलेली वाघनखं सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार : ABP Majha
Satara : उद्या साताऱ्यात लंडनहून आणलेल्या वाघनखांसह शस्त्रांचं प्रदर्शन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement