एक्स्प्लोर
Satara Internet Service: साताऱ्याती इंटरनेटसेवा तीन दिवसांनी पुर्ववत
Satara Internet Service: साताऱ्याती इंटरनेटसेवा तीन दिवसांनी पुर्ववत सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तीन दिवसानंतर सुरु. जिल्ह्यातील तणावानंतर बंद ठेवली होती इंटरनेट सेवा. साताऱ्यातील पुसेसावळी गावात झाला होता दोन गटात वाद. अफवा पसरू नये म्हणून करण्यात आली होती इंटरनेट सेवा बंद.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















