एक्स्प्लोर

Koyna Dam: कोयना धरणात अवघा 9 टीएमसी पाणीसाठा; जलसमाधी घेतलेली ऐतिहासिक मंदिरं अन् गावं आली उघड्यावर, पाण्याच्या भीषणतेची ड्रोन PHOTO

Koyna Dam: सातारा जिल्ह्याची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं कोयना धरण सध्या चिंताजनक स्थितीत पोहोचलं आहे.

Koyna Dam: सातारा जिल्ह्याची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं कोयना धरण सध्या चिंताजनक स्थितीत पोहोचलं आहे.

Koyna Dam

1/10
अनेक वर्षांनंतर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून, धरणाच्या पाण्याची भीषणता समोर आली आहे.
अनेक वर्षांनंतर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून, धरणाच्या पाण्याची भीषणता समोर आली आहे.
2/10
तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या अवाढव्य धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा घटून अवघा 9 टीएमसीवर आला आहे.
तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या अवाढव्य धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा घटून अवघा 9 टीएमसीवर आला आहे.
3/10
धरणाची पातळी झपाट्याने घटल्याने अनेक वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली, जलसमाधी घेतलेली प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आता पूर्णपणे उघड्यावर आली आहेत.
धरणाची पातळी झपाट्याने घटल्याने अनेक वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली, जलसमाधी घेतलेली प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आता पूर्णपणे उघड्यावर आली आहेत.
4/10
धरण बांधताना ज्या गावांनी जलसमाधी घेतली होती, त्या गावांच्या घरांच्या आणि वाड्यांच्या खुणा पाणी आटल्यामुळे पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.
धरण बांधताना ज्या गावांनी जलसमाधी घेतली होती, त्या गावांच्या घरांच्या आणि वाड्यांच्या खुणा पाणी आटल्यामुळे पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.
5/10
कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'नवजा' गावातील ग्रामदैवत मानाईदेवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'नवजा' गावातील ग्रामदैवत मानाईदेवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
6/10
धरणाच्या अंतर्गत भागातील आणि उघड्या पडलेल्या मंदिरांची ही अद्भूत आणि दुर्मिळ दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
धरणाच्या अंतर्गत भागातील आणि उघड्या पडलेल्या मंदिरांची ही अद्भूत आणि दुर्मिळ दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
7/10
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
8/10
उघड्या पडलेल्या या वास्तू एकीकडे पर्यटकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण करत असल्या, तरी दुसरीकडे घटणारा पाणीसाठा स्थानिक प्रशासनाची चिंता वाढवत आहे.
उघड्या पडलेल्या या वास्तू एकीकडे पर्यटकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण करत असल्या, तरी दुसरीकडे घटणारा पाणीसाठा स्थानिक प्रशासनाची चिंता वाढवत आहे.
9/10
मान्सून लांबल्यास किंवा पावसाने ओढ दिल्यास हा घटलेला पाणीसाठा मोठ्या जलसंकटाची गंभीर घंटा वाजवत आहे.
मान्सून लांबल्यास किंवा पावसाने ओढ दिल्यास हा घटलेला पाणीसाठा मोठ्या जलसंकटाची गंभीर घंटा वाजवत आहे.
10/10
कोयना पाणलोट क्षेत्रात लवकरात लवकर जोरदार पाऊस सुरू होऊन धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी आता बळीराजासह संपूर्ण सातारा जिल्हा डोळे लावून बसला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात लवकरात लवकर जोरदार पाऊस सुरू होऊन धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी आता बळीराजासह संपूर्ण सातारा जिल्हा डोळे लावून बसला आहे.

Satara फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
विठ्ठल मूर्तीची झीज! रासायनिक लेपणास जिल्हा न्यायालयाचा हिरवा कंदील, आषाढी यात्रेनंतर करणार प्रक्रिया 
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget