एक्स्प्लोर
Afzal khan :अफझल खानाच्या कबरीजवळच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
आज शिवप्रताप दिन... याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला होता... आणि याच शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारनं अफझल खानाच्या कबरीजवळच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवला आहे.. अफझल खानाच्या कबरीभोवती असलेल्या अतिक्रमणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते... मात्र आज राज्य सरकारनं त्यावर तोडक कारवाई सुरु केलीय.. या कारवाईसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय..
आणखी पाहा























