एक्स्प्लोर
Shani Dev : 2026 मध्ये 'या' राशींवर असणार शनीची ढैय्या आणि साडेसाती, तुमची रास कोणती?
Shani Dev : शनिच्या संक्रमणाला, वक्री आणि मार्गी चालीला फार महत्त्व आहे. त्यामुळे शनीच्या ढैय्या आणि साडेसातीचा कोणत्या राशींवर प्रभाव असेल ते जाणून घेऊयात.
Shani Dev
1/12

ज्योतिष शास्त्रात कर्मदाता शनीला फार महत्त्व आहे. शनिची कृपा जर एखाद्या राशीवर पडली तर त्या राशीला दिर्घ काळापर्यंत लाभ मिळतो. त्यामुळे शनिच्या संक्रमणाला, वक्री आणि मार्गी चालीला फार महत्त्व आहे. त्यामुळे शनीच्या ढैय्या आणि साडेसातीचा कोणत्या राशींवर प्रभाव पडणार ते जाणून घेऊयात.
2/12

कुंभ रास : कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वतः शनी आहे, त्यामुळे या राशीतील लोकांना पैशांबद्दल सकारात्मक परिणाम होताना दिसेल. कौटुंबिक शुभकार्यात विगन निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published at : 07 Jan 2026 01:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























