एक्स्प्लोर
Advertisement
Vishal Patil Sangli : विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम ?
Vishal Patil Sangli : विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम ? सांगली लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे,त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे माघार घेणार का ? की आपली बंडखोरी कायम ठेवणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. पाटील यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत काही दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर होते, त्यांनी देखील विशाल पाटील अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान, सांगलीतल्या काँग्रेस भवनाजवळ विशाल पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. त्याचं नामकरण वसंतदादा भवन असं करण्यात आलं आहे, तसंच वसंतदादा पाटील यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो तिथं दिसत नाहीये.
सांगली
Uddhav Thackeray : मातोश्रीवर असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली सांगलीकडे पाठ
Sangli Rahul Gandhi : सांगलीत राहुल गांधींच्या कार्यक्रमाकडे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचीही पाठ
Sangli : सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण, गांधी, खर्गे, पवारांची उपस्थिती
Sambhaji Bhide PC Sangli : बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार, 25 ऑगस्टला सांगलीत बंदची हाक
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑगस्ट 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement