एक्स्प्लोर
Sangali Hanuman Jayanti : नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती, तुंगमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह
राज्यभरातही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. सकाळपासून मोठ्याप्रमाणात भाविक दर्शानासाठी येतायत. नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगली जवळच्या तुंगमधील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तुंगच्या मारुतीरायाचे मंदिर आहे. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी आज पहाटेपासून मोठी गर्दी केली. तुंग मधील मारुती मंदिरातून उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























