एक्स्प्लोर
Sangli NCP Special Report : सांगलीत ऑफिस घड्याळाचं, चावी काँग्रेसची, नेमका वाद काय?
Sangli NCP Special Report : सांगलीत ऑफिस घड्याळाचं, चावी काँग्रेसची, नेमका वाद काय?
इस्लामपूर मध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये वाद जुंपलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर इस्लामपूर येथील काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीचा ताबा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी घेतला आहे. कार्यालय काँग्रेसच्या नावावर असून, ताबा मात्र गेल्या २४ वर्षांपासून राष्ट्रवादीचा आहे . काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत..त्यामुळे या कार्यालयाच्या ताब्यावरून इस्लामपूर मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















