एक्स्प्लोर
Sangli Krishna River : कृष्णा नदी पात्रात कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून मळीमिश्रित पाणी सोडलं
पाण्याचा पाट वाहतो अगदी तसंच सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात कारखान्याचं मळीमिश्रीत सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आलाय. कृष्णा सहकारी साखर कारखान्यातून हे मळीयुक्त सांडपाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नदीत मळीमिश्रीत सांडपाणी सोडलं जात असल्यानं कोळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, शिवाय इथल्या पिकांवर देखील याचा परिणाम होतोय. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदीत सोडलं जाणारं मळीमिश्रीत सांडपाणी दिसत नाही का? असा प्रश्न स्थानिक करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















