Sangli Miraj : Bramhanand Padalkar विरुद्ध गाळेधारकांमधील वादावर आज सुनावणी ABP Majha
Sangli Miraj : Bramhanand Padalkar विरुद्ध गाळेधारकांमधील वादावर आज सुनावणी ABP Majha
- ब्रह्मानंद पडळकर यांनी चार वर्षांपूर्वी मिरजेतील एकाकडून ही अंदाजे सव्वा एकरच्या आसपासची जागा खरेदी केली होती.
- परंतु या जागेवर झोपडपट्टी व हॉटेल , गाळे यांची अतिक्रमणे होती.
- मनपाची नोटीस देऊन देखील आणि जागा मालकांनी सध्या ताबा असलेल्या गाळे धारकांना सांगून देखील काहीजण जागा सोडण्यास तयार नसल्याने ब्रह्मानंद पडळकर यांनी ही दुकाने 7 जानेवारी रोजी मध्यरात्री पाडली.
- सर्व दुकानांचे मिळून एक कोटी तेरा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद पोलिस ठाण्यात करत ब्रह्मानंद पडळकरसह 100 लोकांवर गुन्हे दाखल झाले.
- आतापर्यंत झालेल्या दोन सुनावणी मध्ये मिरज तहसीलदाराकडे गाळेधारकांच्या वकिलांनी आणि पडळकर यांच्या वकिलांनी योग्य कागदपत्रे आणि म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली होती.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
