एक्स्प्लोर
Sangali Car Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलिस जखमी
सांगलीतील अंकली फाट्याजवळ रात्री कारचा भीषण अपघात झालाय. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारील शेडमध्ये घुसली. अपघातावेळी नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांपैकी एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















