एक्स्प्लोर
Sangli | सांगली शहरात नववर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीने; दोघांना अटक | ABP Majha
सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरात नवीन वर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीनं झाली. चारचाकी वाहने पेटवून, तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार या परिसरात घडला आहे. दोन चारचाकी वाहने पेटवून सुमारे 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील 100 फुटी रोडवर घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रिकेट
मुंबई




















