एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde Ganesh Chaturthi : सांगलीत गणेश मंडळाच्या कमानीवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने
ठाकरे-शिंदे गटातील वादाची लढाई गणेशोत्सवात पाहायला मिळतेय. सांगलीच्या मिरजेत गणेशोत्सवातील कमानीवरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आलेत. एकाच जागेवर कमान उभारण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने परवानगी मागितलीय. मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याच गटाला कमान उभारण्यास परवानगी दिली नाही. दरवर्षी मिरज मधील श्री महाराणा प्रतापसिंह चौकात शिवसेनेकडून कमान उभारण्यात येते. मात्र यंदा शिवसेनेत बंड झाल्यामुळे दोन्ही गट कमान उभारण्यावर ठाम आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















