एक्स्प्लोर
Sangali Accident : अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच मृतदेहावरून गेल्या अनेक गाड्या
सांगलीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. इनाम धामणी गावाजवळ एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहावरून अनेक गाड्या गेल्या. मात्र कुणीही गाडी थांबवून मृतदेह बाजूल काढण्याचं किंवा पोलिसांना कळवण्याचं काम केलं नाही. त्यामुळे मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्यायत. आम्ही तो व्हिडीओ दाखवूही शकत नाही इतकी वाईट अवस्था मृतदेहाची झाली होती.
सांगली
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















