एक्स्प्लोर
Kolhapur Rain | पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद
महाराष्ट्रात पावसानं थैमान मांडलंय आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या वर्षीचा कोल्हापुरातील पूर अजूनही सर्वांना घाबरवतो, अशीच काहीशी भीती पाण्याची पातळी वाढल्याने यंदाही निर्माण होतेय. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले. सध्या 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात आहे.
महाराष्ट्र
Waqf Board : वक्फच्या मालमत्तेसाठी उम्मीद पोर्टल लॉन्च, अल्पसंख्याक आयोगाकडून स्वागत!
Amit Thackeray on MNS Yuti : आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही, युतीबाबत अमित ठाकरेंचे संकेत
Pune Hagawane JCB Case : अटकेतील बँकेचे एजंट शशांक हगवणेच्या कटात सहभागी?
Nivrutti Karad| अमरावती कारागृहात नाना गायकवाड यांना धमकी, साडेपाचशे कोटींची मागणी
Raj - Uddhav Thackeray Special Report : 'मातोश्री'ला ध्यास, 'शिवतीर्थ'लाही आस? Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















