एक्स्प्लोर

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तातडीने त्यांना भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Salman Khan:  बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galexy Apartment) बाहेर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा (Police Constable Death) मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गणेश रायते (41) असं या कॉन्स्टेबलचं नाव होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  गुरुवारी संध्याकाळी 'गॅलेक्सी अपार्टमेंट' बाहेर गार्ड ड्युटीवर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तातडीने त्यांना भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खानला Y + दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 24 तास पोलिसांचा मोठा ताफा तैनात असतो. काही दिवसांपूर्वी या अपार्टमेंट बाहेर गोळीबाराची घटना घडल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. 

नेमकं घडलं काय?

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॉन्स्टेबल गणेश रायते हे मुंबईच्या LA-4 विभागात कार्यरत होते. सलमान खानचा निवासस्थानाबाहेर त्यांची गार्ड ड्यूटी लावण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती अचानक बिघडल्याचं कळताच त्यांना भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा उदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गणेश रायते हे लष्करातून मुंबई पोलिसांमध्ये भरती झाले होते. कर्तव्यावर असताना घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe: 'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
'कर्तव्य बजावणं हा चर्चेचा विषय का?'; मनोज वाजपेयींचं तुकाराम मुढेंच्या धडक कारवायांवर मोठं वक्तव्य
Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
'...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget