एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Khed UNCUT Speech : पक्ष-चिन्ह गेल्यानंतरची पहिली सभा, उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून कोण हवंय... मी की मिंधे असा सवालही त्यांनी विचारला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















