एक्स्प्लोर
Ratnagiri Waterfall : सवत-सडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची चिपळूनमध्ये गर्दी
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वरचा धबधबा प्रवाहित, पावसाळ्यात हिरवाईनं नटलेला परिसर, शिव शंकराचे मंदिर आणि खळाळत वाहणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
आणखी पाहा























