एक्स्प्लोर
Ratnagiri : मतलई वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक, वातावरणातील बदलामुळे मच्छीमार चिंतेत
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे मच्छीमार व्यावसायिकांसमोर चिंता निर्माण झालीय. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रचंड वेगाने सोसाट्याचा वारा वाहू लागलाय. या मतलई वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक लागलाय. त्यामुळे येथील मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण झालंय.
आणखी पाहा























