एक्स्प्लोर
Ratnagiri Weekend holiday : लाँग वीकेंडमुळे कोकणात समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
वीकएन्ड आहे.. त्यामुळे कोकणात पर्यटक दाखल होऊ लागले आहेत... कोकणतील समुद्र किनारे, पर्यटक स्तळं, मंदिर याठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसात ही गर्दी वाढेल असा अंदाज इथल्या व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इथल्या आर्थिक गाड्याला चालना मिळेल असा आशावाद देखील व्यवसीय व्यक्त करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























