एक्स्प्लोर
Ratnagiri Hashish : दापोली तालुक्यातील किनाऱ्यांवर सापडलं चरस, 222 किलो जप्त : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांच्या या सौंदर्याला सध्या गालबोट लागलं आहे. कारण दापोली तालुक्यातील विविध समुद्र किनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाला सुमारे २२२ किलो आढळून आले आहे. दापोली तालुक्यातील किनाऱ्यांवर सतत चरस सापडत असल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यातील केळशी, मुरुड ,हर्णै,लाडघर,कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाच्या वतीने गेली चार दिवस चरस शोध मोहीम राबवण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























