एक्स्प्लोर
Ratnagiri Alphonso: रत्नागिरीत कर्नाटकी आंब्यांची हापूस आंबा म्हणून विक्री सुरूच
Ratnagiri Alphonso: रत्नागिरीत कर्नाटकी आंब्यांची हापूस आंबा म्हणून विक्री सुरूच
रत्नागिरी - कोकणातील रेल्वे स्थानकांवर देखिल कर्नाटकातून आलेल्या आंब्याची हापुस आंबा म्हणून विक्री होत आहे. दरम्यान रेल्वेने प्रवास करणारे हजारो प्रवासी यावेळी आंबा खरेदी करत असतात. पण त्यांची देखील यावर फसवणूक होते. यासाठी आता कोकणातले आंबा बागायतदार रेल्वे स्थानकांवर धडकले आहेत. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या स्टॉलवरती कर्नाटक आंब्याची ऑफिसच्या नावाखाली विक्री होत असल्याचा संशय आंबा बागायतदारांना आहे.
आणखी पाहा























