एक्स्प्लोर
Chiplun : चिपळूणमधील मुंबई-गोवा मार्गावरील उड्डाणपुलाच्या गर्डरला तडे, युद्धपातळीवर काम सुरु
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या बहादुर शेख नाका येेथे नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपूलच्या गर्डरला तडे गेल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच गर्डरला तडे गेले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
आणखी पाहा























